Jay Jay Swami Samarth | बहिरेशास्त्रींची भक्ती आणि स्वामींचा चमत्कार | Colors Marathi
2023-05-04 1 Dailymotion
कलर्स मराठीवरील जय जय स्वामी समर्थ या मलिकेत स्वामींची लीला पहायला मिळणार आहे. बहिरेशास्त्रींची भूमिका मालिकेत साकारणाऱ्या अभिनेता अमोघ चंदनने मालिकेतील या आगामी ट्विस्टविषयी सांगितलं.